मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील प्रसंगी काय घडते ते लिहा. प्रसंग काय घडते (१) पहिला पाऊस आल्यावर (२) सरीवर सरी कोसळल्यावर - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रसंगी काय घडते ते लिहा.

 प्रसंग काय घडते
(१) पहिला पाऊस आल्यावर  
(२) सरीवर सरी कोसळल्यावर  
तक्ता
Advertisements

उत्तर

 प्रसंग काय घडते
(१) पहिला पाऊस आल्यावर पाऊस आला की, हवेत गारवा येतो. सारी सृष्टी पावसात न्हाऊन प्रसन्न दिसू लागते. लहान मुले पावसात आनंदाने भिजतात. पहिला पाऊस सर्व प्राणिमात्रांना हवाहवासा वाटतो.
(२) सरीवर सरी कोसळल्यावर सरीवर सरी कोसळतात तेव्हा झरे, नदी, नाले ओसंडून वाहतात. पशु-पक्ष्यांना मुबलक पाणी मिळते. पशु पक्षी निवारा शोधतात. सर्व सृष्टी न्हाऊन निघते. शेतकरी आनंदित होतात.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: श्रावणमास (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 4 श्रावणमास (कविता)
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ १६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×