मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

'तोडणी' या पाठात ग्राम जीवनातील काही शब्द आलेले आहेत, त्याची यादी करा आणि त्यांचा अर्थ समजून घ्या.

Advertisements
Advertisements

प्रश्न

'तोडणी' या पाठात ग्राम जीवनातील काही शब्द आलेले आहेत, त्याची यादी करा आणि त्यांचा अर्थ समजून घ्या.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

ठाकला - उभा राहिला बाप्या माणूस - पुरुष
कवा - केव्हा कोप्या - झोपड्या
धाडणार - पाठवणार झियावर - झऱ्यावर
तुपलं - तुझं आलू - आलो
साळांत - शाळेत ठिवलं - ठेवलं
मले - मला म्या बी - मी पण
कालवण - पातळ भाजी मोटा - मोठा
उमगलं नाही - समजलं नाही इचारा - विचारा
गवसलं - सापडलं पैकं - पैसे
जुंपली - जोडली हाय - आहे
तांबड्याला - पहाटेला  धुडक्यात - कपड्यात
आरं - आरे सडकेला - रस्त्याला
पेंडक - गठ्ठा लिव्हलंय - लिहिलं 
कुटं - कुठे मपली - माझी
तुमी - तुम्ही डोईवर - डोक्यावर
व्हईल - होईल काईच - काहीच
समद - सगळं नाइये - नाही
बग - बघ म्हंजी - म्हणजे
तवा - तेव्हा माघारी - परत
आवं - अहो व्हय - होय
वळ - ओळ  कशापाई - कशामुळे
ठिवलं - ठेवलं  
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: तोडणी - लिहिते होऊया. [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 3 तोडणी
लिहिते होऊया. | Q १. | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×