मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

वसंतची शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पुढील प्रमाणे: 

  1. मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली.
  2. 'दादा, मले साळांत कवा धाडणार?' 
  3. त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती. शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला.
  4. सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खिळली, तसा वसंतन कागद उचलून हातात धरला; पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता.
  5. 'ताई, मला सडकेवर कागद गवसला. त्यावर काय लिव्हलंय बग?'
  6. 'अगं पण दादानंच शिक्षण तोडल, तवा वाचायला तरी कसं येणार, ताई काही झालं तरी मी शिकणारच.'
  7. कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्या विषयी असल्यानं वसंतला उभारी आली.
  8. वसंतनं लगेच मित्रांना गाठलं. 'आता म्या साळंला येणार,' असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: तोडणी - स्वाध्याय [पृष्ठ १२]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 3 तोडणी
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ १२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×