Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.
"अवं समदी लेकरं साळंला गेली आन् तुपलं?"
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
"अगं, सगळी मुले शाळेला गेली आणि तुझं?"
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.
"अवं समदी लेकरं साळंला गेली आन् तुपलं?"
"अगं, सगळी मुले शाळेला गेली आणि तुझं?"