मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

तुम्हांला कथेतील कोणते पात्र सर्वांत जास्त आवडले? सकारण सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्हांला कथेतील कोणते पात्र सर्वांत जास्त आवडले? सकारण सांगा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

कथेतील वसंतची ताई - मीरा, हे पात्र मला सर्वात जास्त आवडले. मीराचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते; परंतु ती हुशार होती. संस्कृतच्या वचनाचा तिने बरोबर अर्थ सांगितला. मीरा आई-वडिलांना ऊस तोडणीच्या कामात मनोभावे मदत करीत होती. परंतु विशेष म्हणजे वसंतनी पुढे शिकावे अशी प्रेरणा तिने वसंतला दिली. यामुळे मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: तोडणी - स्वाध्याय [पृष्ठ १२]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 3 तोडणी
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ १२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×