मराठी

Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित] Official Board Paper 2024-2025 SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper Solution

Advertisements
Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित] [Official Board Paper]
Marks: 40 Maharashtra State Board
SSC (Marathi Medium)

Academic Year: 2024-2025
Date & Time: 1st July 2025, 11:00 am
Duration: 2h
Advertisements

सूचनाः

  1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
  2. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
  3. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या सख्या पूर्ण गुण दर्शवतात.
  4. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1 (A)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील.

[4]1. (A) | पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहाः
[1]1. (A) i.

`|(5,3),(-7,-4)|` या निश्चयकाची किंमत किती?

−1

−41

41

1

Concept: undefined - undefined
Chapter: [1] दोन चलांतील रेषीय समीकरणे
[1]1. (A) ii.

खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण नाही?

x2 + 4x = 11 + x2

x2 = 4x

5x2 = 90

2x − x2 = x2 + 5

Concept: undefined - undefined
Chapter: [2] वर्गसमीकरणे
[1]1. (A) iii.

एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, तर t2 = ______.

0

3.5

7

10.5

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (A) iv.

खालील पर्यायात दिलेल्या संख्यांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही?

0.6

2.0

0.15

0.75

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]1. (B) | खालील उपप्रश्न सोडवा.
[1]1. (B) i.

x व y चले असलेल्या एकसामायिक समीकरणांसाठी जर Dx = 49, Dy = −63, D = 7, तर x किंमत काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (B) ii.

खालील वर्गसमीकरण सामान्यरूपात लिहा:

2y = 10 − y2

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (B) iii.

एका शेअरची दर्शनी किमत ₹ 100 व अधिमूल्य ₹ 10 असताना त्या शेअरचा बाजारभाव काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (B) iv.

6 – 10 या वर्गाचा वर्गमध्य काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]2. (A) | खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. (कोणतेही दोन)
[2]2. (A) i.

x2 + 8x − 48 = 0 हे वर्गसमीकरणं पूर्ण वर्ग पद्धतीने सोडविण्यासाठी खालील कृती पूर्ण कराः

कृती:

∴ x2 + 8x – 48 = 0

∴ x2 + 8x + 16 – `square` – 48 = 0

∴ (x + 4)2 – `square` = 0

∴ (x + 4)2 = 64

∴ x + 4 = `square` किंवा x + 4 = –8

∴ x = 4 किंवा x = `square`

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[2]2. (A) ii.

कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकडून नागपूरला पाठविण्यासाठी ग्राहकाकडून एकूण ₹ 590 घेतले. त्यात ₹ 500 करपात्र किंमतीवर केंद्राचा कर ₹ 45 व राज्याचा कर ₹ 45 आहे, तर या व्यवहारात आकारलेला वस्तू व सेवाकराचा दर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

एकूण वस्तू व सेवाकर = केंद्राचा कर + राज्याचा कर

= `square` + 45

= ₹ `square`

वस्तू व सेवा कराचा दर = `90/500 xx square`

कुरिअर सेवा देणाऱ्या एजंटने वस्तू व सेवा कराचा दर `square` % आकारला. 

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (A) iii.

एका कुटुंबाचा विविध बाबींवर होणारा मासिक खर्च दिलेला आहे. त्यावरून केंद्रीय कोनांची मापे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:

कृती:

विविध बाबी प्रतिशत खर्च केंद्रीय कोनाचे माप
अन्न 40 `40/100 xx 360° = square°`
कपडे 20 `20/100 xx 360° = square°`
शिक्षण 30 `30/100 xx 360° = square°`
इतर खर्च 10 `10/100 xx 360° = square°`
एकूण 100 360°
Concept: undefined - undefined
Chapter:
[8]2. (B) | खालीलपैकी उपप्रश्न सोडवा. (कोणतेही चार):
[2]2. (B) i.

खाली दिलेल्या एकसामयिक समीकरणांवरून (x + y) आणि (x − y) यांच्या किंमती काढा.

101x + 99y = 501

99x + 101y = 499

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (B) ii.

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.

x2 − 15x + 54 = 0

Concept: undefined - undefined
Chapter: [2] वर्गसमीकरणे
[2]2. (B) iii.

खालील अंकगणिती श्रेढीचे कितवे पद 560 आहे?

2, 11, 20, 29, ...

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (B) iv.

एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली, तर या शेअरची खरेदीची किंमत किती?

Concept: undefined - undefined
Chapter: [4] अर्थनियोजन
[2]2. (B) v.

जर `sumf_i d_i = 10,000, sumf_i = 100` आणि A = 2000, तर मध्य `(barx)` काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]3. (A) | खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. (कोणतीही एक)
[3]3. (A) i.

एका अंकगणिती श्रेढीतील तीन क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

समजा अकगणितो श्रेढांतील तीन क्रमागत पदं a − d, a, a + d.

∴ a – d + a + a + d = `square`

∴ a = `square`

तसेच:

∴ (a – d) × a × (a + d) = `square`

∴ [(9)2 – d2] × 9 = 504

∴ (81 – d2) × 9 = 504

∴ d2 = 81 – `square`

∴ d = ± 5

a = 9 आणि d = 5 ठेवून तीन क्रमागत पदे = `square`

किंवा a = 9 आणि d = –5 ठेवून तीन क्रमागत पदे = `square`

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]3. (A) ii.

योग्यरीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:

  1. तो पत्ता लाल असणे.
  2. तो पत्ता चित्रयुक्त असणे.

कृती:

समजा ‘S’ नमुना अवकाश आहे,

∴ n(S) = `square`

समजा घटना A: काढलेला पत्ता लाल असणे.

एकूण लाल पत्ते = `square`

∴ n(A) = `square`

∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S"))`   .........[सूत्र]

∴ P(A) = `26/52`

∴ P(A) = `square`

समजा घटना B: काढलेला पत्ता चित्रयुक्त असणे.

एकूण 12 चित्रयुक्त पत्ते असतात

∴ n(B) = `square`

∴ P(B) = `("n"("B"))/("n"("S"))`   .........[सूत्र]

∴ P(B) = `12/52`

∴ P(B) = `square`

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]3. (B) | खालील उपप्रश्न सोडवा. (कोणतेही दोन)
Advertisements
[3]3. (B) i.

खालील सारणीत 210 कुटुंबांची वार्षिक गुंतवणूक दिली आहे. त्यावरून आयतालेख काढा.

गुंतवणूक
(हजार रुपयांमध्ये)
कुटुंबांची संख्या
10 – 20 30
20 – 30 50
30 – 40 60
40 – 50 55
50 – 60 15
Concept: undefined - undefined
Chapter:
[3]3. (B) ii.

श्री. शिवाजीराव यांनी 100 रुपये दर्शनी किंमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती?

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]3. (B) iii.

श्रद्धाच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]3. (B) iv.

खालील एकसामयिक समीकरणे आलेखपद्धतीने सोडवा.

x + y = 6; x − y = 4

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]4. | खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही दोन)
[4]4. i.

एका कृषी क्षेत्रातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5 : 4 आहे. एका कुशल आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 900 रुपये आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4. ii.

दोन फासे फेकले असता, खालील घटनांची संभाव्यता काढा:

  1. घटना A: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज कमीत कमी 9 आहे.
  2. घटना B: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकाच्या बेरजेल 5 ने पूर्ण भाग जातो.
  3. घटना C: पहिल्या फाशावर मिळालेला अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा आहे.
Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4. iii.

खालील वारंवारता वितरणामध्ये एका दवाखान्यांतील 300 रुग्णांचे वय (वर्षांमध्ये) आणि रुग्णांची संख्या दिली हे. त्यावरून रुग्णांच्या वयाचे मध्यक काढा:

वय (वर्षांमध्ये) रुग्णांची संख्या
10 – 20 60
20 – 30 42
30 – 40 55
40 – 50 70
50 – 60 53
60 – 70 20
Concept: undefined - undefined
Chapter:
[3]5. | खालील उपप्रश्न सोडवा (कोणताही एक)
[1]5. i. (a)

खालील अट पूर्ण करणारे एक वर्गसमीकरण लिहा:

जर विवेचक Δ = 0

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. i. (b)

खालील अट पूर्ण करणारे एक वर्गसमीकरण लिहा:

जर विवेचक Δ > 0

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5. i. (c)

खालील अट पूर्ण करणारे एक वर्गसमीकरण लिहा:

जर विवेचक Δ < 0

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]5. ii.

ज्या अंकगणिती श्रेढीचे पहिले पद ‘p’ आहे. दसरे पद ‘q’ आणि शेवटचे पद ‘r’ आहे. तर त्या श्रेढीतील सर्व पदांची बेरीज `((p + r)(q + r - 2p))/(2(q - p))` एवढी आहे हे दाखवा.

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित] with solutions 2024 - 2025

     Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper 2025 serve as a catalyst to prepare for your Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].

How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×