Advertisements
Advertisements
प्रश्न
6 – 10 या वर्गाचा वर्गमध्य काढा.
बेरीज
Advertisements
उत्तर
वर्गमध्य = `("वर्गाची खालची मर्यादा" + "वर्गाची वरची मर्यादा")/2`
= `(6 + 10)/2`
= `16/2`
= 8
वर्गमध्य 8 आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
