Advertisements
Advertisements
प्रश्न
एका शेअरची दर्शनी किमत ₹ 100 व अधिमूल्य ₹ 10 असताना त्या शेअरचा बाजारभाव काढा.
बेरीज
Advertisements
उत्तर
शेअरचा बाजारभाव = दर्शनी किमत + अधिमूल्य
= ₹ (100 + 10)
= ₹ 110
शेअरचा बाजारभाव ₹ 110 आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
