मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एका कुटुंबाचा विविध बाबींवर होणारा मासिक खर्च दिलेला आहे. त्यावरून केंद्रीय कोनांची मापे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा: - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका कुटुंबाचा विविध बाबींवर होणारा मासिक खर्च दिलेला आहे. त्यावरून केंद्रीय कोनांची मापे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:

कृती:

विविध बाबी प्रतिशत खर्च केंद्रीय कोनाचे माप
अन्न 40 `40/100 xx 360° = square°`
कपडे 20 `20/100 xx 360° = square°`
शिक्षण 30 `30/100 xx 360° = square°`
इतर खर्च 10 `10/100 xx 360° = square°`
एकूण 100 360°
रिकाम्या जागा भरा
बेरीज
Advertisements

उत्तर

विविध बाबी प्रतिशत खर्च केंद्रीय कोनाचे माप
अन्न 40 `40/100 xx 360°` = \[\boxed{144°}\]
कपडे 20 `20/100 xx 360°` = \[\boxed{72^°}\]
शिक्षण 30 `30/100 xx 360°` = \[\boxed{108°}\]
इतर खर्च 10 `10/100 xx 360°` = \[\boxed{36°}\]
एकूण 100 360°
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×