मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकडून नागपूरला पाठविण्यासाठी ग्राहकाकडून एकूण ₹ 590 घेतले. त्यात ₹ 500 करपात्र किंमतीवर केंद्राचा कर ₹ 45 व राज्याचा कर ₹ 45 आहे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकडून नागपूरला पाठविण्यासाठी ग्राहकाकडून एकूण ₹ 590 घेतले. त्यात ₹ 500 करपात्र किंमतीवर केंद्राचा कर ₹ 45 व राज्याचा कर ₹ 45 आहे, तर या व्यवहारात आकारलेला वस्तू व सेवाकराचा दर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

एकूण वस्तू व सेवाकर = केंद्राचा कर + राज्याचा कर

= `square` + 45

= ₹ `square`

वस्तू व सेवा कराचा दर = `90/500 xx square`

कुरिअर सेवा देणाऱ्या एजंटने वस्तू व सेवा कराचा दर `square` % आकारला. 

रिकाम्या जागा भरा
बेरीज
Advertisements

उत्तर

एकूण वस्तू व सेवाकर = केंद्राचा कर + राज्याचा कर

= \[\boxed{45}\] + 45

= ₹ \[\boxed{90}\]

वस्तू व सेवा कराचा दर = `90/500` × \[\boxed{100}\]

कुरिअर सेवा देणाऱ्या एजंटने वस्तू व सेवा कराचा दर \[\boxed{18}\] % आकारला.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×