Advertisements
Advertisements
Question
कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकडून नागपूरला पाठविण्यासाठी ग्राहकाकडून एकूण ₹ 590 घेतले. त्यात ₹ 500 करपात्र किंमतीवर केंद्राचा कर ₹ 45 व राज्याचा कर ₹ 45 आहे, तर या व्यवहारात आकारलेला वस्तू व सेवाकराचा दर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती:
एकूण वस्तू व सेवाकर = केंद्राचा कर + राज्याचा कर
= `square` + 45
= ₹ `square`
वस्तू व सेवा कराचा दर = `90/500 xx square`
कुरिअर सेवा देणाऱ्या एजंटने वस्तू व सेवा कराचा दर `square` % आकारला.
Fill in the Blanks
Sum
Advertisements
Solution
एकूण वस्तू व सेवाकर = केंद्राचा कर + राज्याचा कर
= \[\boxed{45}\] + 45
= ₹ \[\boxed{90}\]
वस्तू व सेवा कराचा दर = `90/500` × \[\boxed{100}\]
कुरिअर सेवा देणाऱ्या एजंटने वस्तू व सेवा कराचा दर \[\boxed{18}\] % आकारला.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
