Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या एकसामयिक समीकरणांवरून (x + y) आणि (x − y) यांच्या किंमती काढा.
101x + 99y = 501
99x + 101y = 499
बेरीज
Advertisements
उत्तर
101x + 99y = 501 ...(1)
99x + 101y = 499 ...(2)
समीकरण (1) व (2) यांची बेरीज करू.
101x + 99y = 501 ...(1)
99x + 101y = 499 ...(2)
200x + 200y = 1000
∴ x + y = 5 ...(दोन्ही बाजूंना 200 ने भागून)
समीकरण (1) मधून (2) वजा करू.
101x + 99y = 501 ...(1)
99x + 101y = 499 ...(2)
– – –
2x – 2y = 2
∴ x – y = 1 ...(दोन्ही बाजूंना 2 ने भागून)
(x + y) ची किंमत 5 व (x − y) ची किंमत 1 आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
