मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

योग्यरीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा: तो पत्ता लाल असणे. तो पत्ता चित्रयुक्त असणे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्यरीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:

  1. तो पत्ता लाल असणे.
  2. तो पत्ता चित्रयुक्त असणे.

कृती:

समजा ‘S’ नमुना अवकाश आहे,

∴ n(S) = `square`

समजा घटना A: काढलेला पत्ता लाल असणे.

एकूण लाल पत्ते = `square`

∴ n(A) = `square`

∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S"))`   .........[सूत्र]

∴ P(A) = `26/52`

∴ P(A) = `square`

समजा घटना B: काढलेला पत्ता चित्रयुक्त असणे.

एकूण 12 चित्रयुक्त पत्ते असतात

∴ n(B) = `square`

∴ P(B) = `("n"("B"))/("n"("S"))`   .........[सूत्र]

∴ P(B) = `12/52`

∴ P(B) = `square`

रिकाम्या जागा भरा
बेरीज
Advertisements

उत्तर

समजा ‘S’ नमुना अवकाश आहे,

∴ n(S) = \[\boxed{52}\]

समजा घटना A: काढलेला पत्ता लाल असणे.

एकूण लाल पत्ते = \[\boxed{13 \text{चौकट पत्ते} + 13 \text{बदाम पत्ते}}\]

∴ n(A) = \[\boxed{26}\]

∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S"))`   .........[सूत्र]

∴ P(A) = `26/52`

∴ P(A) = \[\boxed{\frac{1}2}\]

समजा घटना B: काढलेला पत्ता चित्रयुक्त असणे.

एकूण 12 चित्रयुक्त पत्ते असतात

∴ n(B) = \[\boxed{12}\]

∴ P(B) = `("n"("B"))/("n"("S"))`   .........[सूत्र]

∴ P(B) = `12/52`

∴ P(B) = \[\boxed{\frac{3}{13}}\]

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×