मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एका अंकगणिती श्रेढीतील तीन क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका अंकगणिती श्रेढीतील तीन क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

समजा अकगणितो श्रेढांतील तीन क्रमागत पदं a − d, a, a + d.

∴ a – d + a + a + d = `square`

∴ a = `square`

तसेच:

∴ (a – d) × a × (a + d) = `square`

∴ [(9)2 – d2] × 9 = 504

∴ (81 – d2) × 9 = 504

∴ d2 = 81 – `square`

∴ d = ± 5

a = 9 आणि d = 5 ठेवून तीन क्रमागत पदे = `square`

किंवा a = 9 आणि d = –5 ठेवून तीन क्रमागत पदे = `square`

रिकाम्या जागा भरा
बेरीज
Advertisements

उत्तर

समजा अकगणितो श्रेढांतील तीन क्रमागत पदं a − d, a, a + d.

∴ a – d + a + a + d = \[\boxed{27}\]

∴ a = \[\boxed{9}\]

तसेच:

∴ (a – d) × a × (a + d) = \[\boxed{504}\]

∴ [(9)2 – d2] × 9 = 504

∴ (81 – d2) × 9 = 504

∴ d2 = 81 – \[\boxed{56}\]

∴ d = ± 5

a = 9 आणि d = 5 ठेवून तीन क्रमागत पदे = \[\boxed{4, 9, 14}\]

किंवा a = 9 आणि d = –5 ठेवून तीन क्रमागत पदे = \[\boxed{14, 9, 4}\]

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×