Advertisements
Advertisements
प्रश्न
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, तर t2 = ______.
पर्याय
0
3.5
7
10.5
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, तर t2 = 3.5.
स्पष्टीकरण:
t2 = t1 + d
= 3.5 + 0
= 3.5
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
