Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील पर्यायात दिलेल्या संख्यांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही?
पर्याय
0.6
2.0
0.15
0.75
MCQ
Advertisements
उत्तर
2.0
स्पष्टीकरण:
संभाव्यता 1 पेक्षा मोठी नसते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
