Advertisements
Advertisements
प्रश्न
x व y चले असलेल्या एकसामायिक समीकरणांसाठी जर Dx = 49, Dy = −63, D = 7, तर x किंमत काढा.
बेरीज
Advertisements
उत्तर
`x = "D"_x/"D"`
= `49/7`
= 7
x ची किंमत 7 आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
