Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन फासे फेकले असता, खालील घटनांची संभाव्यता काढा:
- घटना A: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज कमीत कमी 9 आहे.
- घटना B: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकाच्या बेरजेल 5 ने पूर्ण भाग जातो.
- घटना C: पहिल्या फाशावर मिळालेला अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा आहे.
Advertisements
उत्तर
समजा, दोन फासे एकाच वेळी फेकले असता, नमुना अवकाश पुढीलप्रमाणे असेल.
S = {(1, 1), (1, 2), (1, 3), (1, 4), (1, 5), (1, 6),
(2, 1), (2, 2), (2, 3), (2, 4), (2, 5), (2, 6),
(3, 1), (3, 2), (3, 3), (3, 4), (3, 5), (3, 6),
(4, 1), (4, 2), (4, 3), (4, 4), (4, 5), (4, 6),
(5, 1), (5, 2), (5, 3), (5, 4), (5, 5), (5, 6),
(6, 1), (6, 2), (6, 3), (6, 4), (6, 5), (6, 6)}
∴ n(S) = 36
a. घटना A: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज कमीत कमी 9 आहे.
∴ A = {(3, 6), (4, 5), (4, 6), (5, 4), (5, 5), (5, 6), (6, 3), (6, 4), (6, 5), (6, 6)}
∴ n(A) = 10
`P(A) = (n(A))/(n(S))`
∴ P(A) = `10/36`
∴ P(A) = `5/18`
b. घटना B: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकाच्या बेरजेल 5 ने पूर्ण भाग जातो.
∴ B = {(1, 4), (2, 3), (3, 2), (4, 1), (4, 6), (5, 5), (6, 4)}
∴ n(B) = 7
∴ `P(B) = (n(B))/(n(S))`
∴ P(B) = `7/36`
c. घटना C: पहिल्या फाशावर मिळालेला अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा आहे.
∴ C = {(2, 1), (3, 1), (3, 2), (4, 1), (4, 2), (4, 3), (5, 1), (5, 2), (5, 3), (5, 4), (6, 1) (6, 2), (6, 3), (6, 4), (6, 5)}
∴ n(C) = 15
`P(C) = (n(C))/(n(S))`
∴ P(C) = `15/36`
∴ P(C) = `5/12`
