हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

दोन फासे फेकले असता, खालील घटनांची संभाव्यता काढा: घटना A: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज कमीत कमी 9 आहे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दोन फासे फेकले असता, खालील घटनांची संभाव्यता काढा:

  1. घटना A: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज कमीत कमी 9 आहे.
  2. घटना B: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकाच्या बेरजेल 5 ने पूर्ण भाग जातो.
  3. घटना C: पहिल्या फाशावर मिळालेला अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा आहे.
योग
Advertisements

उत्तर

समजा, दोन फासे एकाच वेळी फेकले असता, नमुना अवकाश पुढीलप्रमाणे असेल.

S = {(1, 1), (1, 2), (1, 3), (1, 4), (1, 5), (1, 6),

(2, 1), (2, 2), (2, 3), (2, 4), (2, 5), (2, 6),

(3, 1), (3, 2), (3, 3), (3, 4), (3, 5), (3, 6),

(4, 1), (4, 2), (4, 3), (4, 4), (4, 5), (4, 6),

(5, 1), (5, 2), (5, 3), (5, 4), (5, 5), (5, 6),

(6, 1), (6, 2), (6, 3), (6, 4), (6, 5), (6, 6)}

∴ n(S) = 36

a. घटना A: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज कमीत कमी 9 आहे.

∴ A = {(3, 6), (4, 5), (4, 6), (5, 4), (5, 5), (5, 6), (6, 3), (6, 4), (6, 5), (6, 6)}

∴ n(A) = 10

`P(A) = (n(A))/(n(S))`

∴ P(A) = `10/36`

∴ P(A) = `5/18`

b. घटना B: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकाच्या बेरजेल 5 ने पूर्ण भाग जातो.

∴ B = {(1, 4), (2, 3), (3, 2), (4, 1), (4, 6), (5, 5), (6, 4)}

∴ n(B) = 7

∴ `P(B) = (n(B))/(n(S))`

∴ P(B) = `7/36`

c. घटना C: पहिल्या फाशावर मिळालेला अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा आहे.

∴ C = {(2, 1), (3, 1), (3, 2), (4, 1), (4, 2), (4, 3), (5, 1), (5, 2), (5, 3), (5, 4), (6, 1) (6, 2), (6, 3), (6, 4), (6, 5)}

∴ n(C) = 15

`P(C) = (n(C))/(n(S))`

∴ P(C) = `15/36`

∴ P(C) = `5/12`

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×