मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील वारंवारता वितरणामध्ये एका दवाखान्यांतील 300 रुग्णांचे वय (वर्षांमध्ये) आणि रुग्णांची संख्या दिली हे. त्यावरून रुग्णांच्या वयाचे मध्यक काढा: - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वारंवारता वितरणामध्ये एका दवाखान्यांतील 300 रुग्णांचे वय (वर्षांमध्ये) आणि रुग्णांची संख्या दिली हे. त्यावरून रुग्णांच्या वयाचे मध्यक काढा:

वय (वर्षांमध्ये) रुग्णांची संख्या
10 – 20 60
20 – 30 42
30 – 40 55
40 – 50 70
50 – 60 53
60 – 70 20
बेरीज
Advertisements

उत्तर

वर्ग
(वय वर्षांमध्ये)
वारंवारता  
(रुग्णांची  संख्या) fi
संचित वारंवारता 
(वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी)
10 – 20 60 60
20 – 30 42 102 → cf
30 – 40
मध्यक वर्ग
55 → f 157
40 – 50 70 227
50 – 60 53 280
60 – 70 20 300
  N = Σfi = 300  

येथे, एकूण वारंवारता N = Σfi = 300

`N/2 = 300/2 = 150`

150 या संचित वारंवारतेपेक्षा किंचित मोठी संचित वारंवारता 157 आहे.

∴ त्यांच्याशी संबंधित वर्ग 30 – 40 हा मध्यक वर्ग असेल.

L = 30, f = 55, cf = 102, h = 10.

मध्यक = `L + [(N/2 - cf)/f] xx h`

= `30 + [(150 - 102)/55] xx 10`

= `30 + 48/55 xx 10`

= 30 + 8.73

= 38.73

रुग्णांच्या वयाचे मध्यक 38.73 वर्षे आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×