मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील अंकगणिती श्रेढीचे कितवे पद 560 आहे? 2, 11, 20, 29, ... - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील अंकगणिती श्रेढीचे कितवे पद 560 आहे?

2, 11, 20, 29, ...

बेरीज
Advertisements

उत्तर

येथे, a = t1 = 2, t2 = 11, t3 = 20, t4 = 29, ...

d = t2 – t1 = 11 – 2 = 9.

tn = 560

n = ?

समजा, दिलेल्या अंकगणिती श्रेढीचे n वे पद 560 आहे.

tn = a + (n – 1)d   ...(सूत्र)

∴ 560 = 2 + (n – 1) × 9   ...(किमती भरून)

∴ 2 + (n – 1) × 9 = 560

∴ (n – 1) × 9 = 560 – 2

∴ (n – 1) × 9 = 558

∴ `n - 1 = 558/9`

∴ n – 1 = 62

∴ n = 62 + 1

∴ n = 63

दिलेल्या अंकगणिती श्रेढीचे 63 वे पद 560 आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×