Advertisements
Advertisements
प्रश्न
श्रद्धाच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा.
बेरीज
Advertisements
उत्तर
समजा, श्रद्धाचे आजचे वय x वर्षे आहे.
∴ श्रद्धाचे 2 वर्षांपूर्वीचे वय = (x – 2) वर्षे
व श्रद्धाचे 3 वर्षांनंतरचे वय = (x + ३) वर्षे
दिलेल्या अटीनुसार,
(x – 2) × (x + 3) = 84
∴ x2 + x – 6 = 84
∴ x2 + x – 6 – 84 = 0
∴ x2 + x – 90 = 0
∴ x2 + 10x – 9x – 90 = 0
∴ x(x + 10) – 9(x + 10) = 0
∴ (x + 10) (x – 9) = 0
∴ x + 10 = 0 or x – 9 = 0
∴ x = –10 or x = 9
परंतु वय कधीही ऋण संख्या नसते.
∴ x = –10 हि किंमत अग्राह्य मानू.
∴ x = 9
श्रद्धाचे आजचे वय 9 वर्षे आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
