हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

श्रद्धाच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

श्रद्धाच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा.

योग
Advertisements

उत्तर

समजा, श्रद्धाचे आजचे वय x वर्षे आहे.

∴ श्रद्धाचे 2 वर्षांपूर्वीचे वय = (x – 2) वर्षे

व श्रद्धाचे 3 वर्षांनंतरचे वय = (x + ३) वर्षे

दिलेल्या अटीनुसार,

(x – 2) × (x + 3) = 84

∴ x2 + x – 6 = 84

∴ x2 + x – 6 – 84 = 0

∴ x2 + x – 90 = 0 

∴ x2 + 10x – 9x – 90 = 0

∴ x(x + 10) – 9(x + 10) = 0

∴ (x + 10) (x – 9) = 0

∴ x + 10 = 0 or x – 9 = 0

∴ x = –10 or x = 9

परंतु वय कधीही ऋण संख्या नसते.

∴ x = –10 हि किंमत अग्राह्य मानू.

∴ x = 9

श्रद्धाचे आजचे वय 9 वर्षे आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×