हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

श्री. शिवाजीराव यांनी 100 रुपये दर्शनी किंमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

श्री. शिवाजीराव यांनी 100 रुपये दर्शनी किंमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती?

योग
Advertisements

उत्तर

शेअरची दर्शनी किंमत = ₹ 100

बाजारभाव = ₹ 120

शेअर्सची संख्या = 150

लाभांशाचा दर = 7%

श्री. शिवाजीराव यांनी केलेली एकूण गुंतवणूक = शेअर्सची संख्या × शेअरचा बाजारभाव

= 150 × 120

= ₹ 18000

एका शेअरवरील लाभांश = शेअरची दर्शनी किंमत × लाभांशाचा दर

= `100 xx 7/100`

= ₹ 7

∴ 150 शेअर्सवर मिळणारा लाभांश = 150 × 7

= ₹ 1050

गुंतवणुकीवरील परताव्याचा दर = `"मिळालेला लाभांश"/"एकूण गुंतवणूक" xx 100`

= `1050/18000 xx 100`

= `105/18`

= `35/6`

≈ 5.83%

गुंतवणुकीवरील परताव्याचा दर 5.83% आहे.

shaalaa.com

Notes

शेअर्स संख्या न देताही परताव्याचा दर काढता येईल.

  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×