Advertisements
Advertisements
Question
श्री. शिवाजीराव यांनी 100 रुपये दर्शनी किंमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती?
Sum
Advertisements
Solution
शेअरची दर्शनी किंमत = ₹ 100
बाजारभाव = ₹ 120
शेअर्सची संख्या = 150
लाभांशाचा दर = 7%
श्री. शिवाजीराव यांनी केलेली एकूण गुंतवणूक = शेअर्सची संख्या × शेअरचा बाजारभाव
= 150 × 120
= ₹ 18000
एका शेअरवरील लाभांश = शेअरची दर्शनी किंमत × लाभांशाचा दर
= `100 xx 7/100`
= ₹ 7
∴ 150 शेअर्सवर मिळणारा लाभांश = 150 × 7
= ₹ 1050
गुंतवणुकीवरील परताव्याचा दर = `"मिळालेला लाभांश"/"एकूण गुंतवणूक" xx 100`
= `1050/18000 xx 100`
= `105/18`
= `35/6`
≈ 5.83%
गुंतवणुकीवरील परताव्याचा दर 5.83% आहे.
shaalaa.com
Notes
शेअर्स संख्या न देताही परताव्याचा दर काढता येईल.
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
