English

Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती] Official Board Paper 2024-2025 SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper Solution

Advertisements
Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती] [Official Board Paper]
Marks: 40 Maharashtra State Board
SSC (Marathi Medium)

Academic Year: 2024-2025
Date & Time: 2nd July 2025, 11:00 am
Duration: 2h
Advertisements

सूचनाः

  1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
  2. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
  3. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या सख्या पूर्ण गुण दर्शवतात.
  4. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1 (A)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील.
  5. आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढावी.
  6. रचनेच्या सर्व खुणा स्पष्ट असाव्यात. त्या पुसू नयेत.
  7. प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे.

[4]1. (A) | दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडाः
[1]1. (A) 1.

जर ΔABC ~ ΔDEF आणि m∠B = 60°, तर m∠E = ______.

30°

60°

90°

45°

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (A) 2.

बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर ______ असेल?

9.7 सेमी

1.3 सेमी

5.5 सेमी

4.2 सेमी

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (A) 3.

एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 45° चा कोन केला आहे. म्हणून त्या रेषेचा चढ = ______.

`1/2`

`sqrt(3)/2`

1

`sqrt(3)`

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (A) 4.

2 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ ______ आहे.

4 घसेमी

2 घसेमी

6 घसेमी

8 घसेमी

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]1. (B) | खालील उपप्रश्न सोडवाः
[1]1. (B) 1.

एका चौरसाची बाजू 10 सेमी आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (B) 2.

दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3 : 5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.

Concept: undefined - undefined
Chapter: [1] समरूपता
[1]1. (B) 3.

खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

A(2, 3) आणि B(4, 7)

Concept: undefined - undefined
Chapter: [5] निर्देशक भूमिती
[1]1. (B) 4.

जर sin θ = `7/25`, तर cosec θ ची किंमत काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]2. (A) | खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. (कोणत्याही दोन)
Advertisements
[2]2. (A) 1.

खालील आकृतीमध्ये रेख AR ⊥ बाजू BC, AR ⊥ बाजू PQ, तर `(A(ΔABC))/(A(ΔAPQ))` काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

`(A(ΔABC))/(A(ΔAPQ)) = (square xx AR)/(PQ xx square)`

∴ `(A(ΔABC))/(A(ΔAPQ)) = square/square`

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (A) 2.

खालील आकृतीमध्ये, रेख PS हा स्पर्शिकाखंड आहे. रेषा PR ही वृत्तछेदिका आहे. जर PQ = 3.6, QR = 6.4, तर PS काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

∴ PS2 = PQ × `square`  ...(स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय)

∴ PS2 = PQ × (PQ + `square`)

∴ PS2 = 3.6 × (3.6 + `square`)

∴ PS2 = 3.6 × 10

∴ PS2 = 36

∴ PS = `square`

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (A) 3.

एका वर्तुळकंसाचे माप 90° आणि त्रिज्या 14 सेमी आहे. तर त्या वर्तुळकंसाची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

वर्तुळकंसाची लांबी = `θ/360 xx square`   ...(सूत्र)

= `90/360 xx 2 xx 22/7 xx square`

= `1/4 xx square`

वर्तुळकंसाची लांबी = `square` सेमी

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]2. (B) | खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही चार):
[2]2. (B) (1)

Δ LMN मध्ये किरण MT हा ∠LMN चा दुभाजक आहे. जर LM = 6, MN = 10, TN = 8 तर LT काढा.

Concept: undefined - undefined
Chapter: [1] समरूपता
[2]2. (B) (2)

एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा.

Concept: undefined - undefined
Chapter: [7] महत्त्वमापन
[2]2. (B) (3)

खालील आकृतीमध्ये, m(कंस NS) = 125°, m(कंस EF) = 37°, तर ∠NMS चे माप काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (B) (4)

P(22, 20) आणि Q(0, 16) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (B) (5)

एका शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेमी असून त्याची लंबउंची 15 सेमी आहे. तर त्या शंकूचे घनफळ काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]3. (A) | खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा (कोणतीही एक):
[3]3. (A) 1.

जर tanθ = 1 तर `(sinθ + cosθ)/(secθ + "cosec"θ)` ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

tan θ = 1   ..[दिलेले]

परंतु tan `square` = 1

∴ θ = `square`

∴ `(sin θ + cos θ)/(sec θ + "cosec"  θ) = (sin 45^circ +  cos 45^circ)/(sec 45^circ +  "cosec"  45^circ)`

= `(1/square + 1/sqrt(2))/(sqrt(2)  +  square)`

= `(2/sqrt(2))/square`

`(sin θ + cos θ)/(sec θ + "cosec"  θ) = 1/square`

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[3]3. (A) 2.

खालील आकृतीमध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे.

तर:

  1. ∠AОВ
  2. कंस AB
  3. ∠ACB

यांची मापे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

आकृती ΔAOB मध्ये

AO = OB = AB

∴ ΔAOB हा `square` त्रिकोण आहे.

∴ m∠AOB = `square`

m∠AOB = m(कंस AB) = `square`   ...(कंसाच्या मापाची व्याख्या))

m∠ACB = `1/2 xx  square`   ...`square`

= `1/2 xx 60^circ`

m∠ACB = `square`

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]3. (B) | खालील उपप्रश्न सोडवा. (कोणतेही दोन):
[3]3. (B) 1.

जर P बिंदू हा A(−1, 7) आणि B(4, −3) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2 : 3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर P बिंदूचे निर्देशक काढा.

Concept: undefined - undefined
Chapter: [5] निर्देशक भूमिती
[3]3. (B) 2.

O केंद्र व 3.4 त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. वर्तुळाला बिंदू M व बिंदू N मधून स्पर्शिका काढा. 

Concept: undefined - undefined
Chapter: [4] भौमितिक रचना
[3]3. (B) 3.

वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60° चा कोन करतो. झाडाचा शेंडा आणि बुंधा यांमधील अंतर 20 मी असल्यास झाडाची उंची काढा.

Concept: undefined - undefined
Chapter: [6] त्रिकोणमिती
[3]3. (B) 4.

सिद्ध करा की ‘काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो.’

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]4. | खालीलपैकी उपप्रश्न सोडवा. (कोणतेही दोन):
[4]4. 1.

ΔABC च्या बाजूंची लांबी 4 सेमी, 5 सेमी आणि 6 सेमी आहेत. ΔPQR ची परिमिती 90 सेमी आहे. जर ΔABC आणि ΔPQR समरूप असतील, तर ΔPQR च्या संगत बाजूंची लांबी काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4. 2.

ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, `"BC"/"BR" = 5/4`, तर ΔPBR काढा.

Concept: undefined - undefined
Chapter: [4] भौमितिक रचना
[4]4. 3.

खालील आकृतीमध्ये ΔABC हा समद्विभुज त्रिकोण असून त्याची परिमिती 44 सेमी आहे. त्रिकोणांचा पाया BC ची लांबी 12 सेमी आहे. बाजू AB आणि बाजू AC या एकरूप आहेत. आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करते, तर बिंदू A पासून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]5. | खालील उपप्रश्न सोडवा (कोणताही एक):
[3]5. (1)

काटकोन ΔABC हा 3 समी, 4 समी, 5 सेमा बाजू असणारा काढा. ΔABC च्या कर्णावर मध्यगा काढा.

  1. मध्यगेची लांबी मोजा व लिहा.
  2. मध्यगा व कर्णाच्या लांबीवरून निरीक्षण लिहा.
Concept: undefined - undefined
Chapter:
[3]5. (2)

खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. भरीव शंकूला किती पृष्ठे आहेत?
  2. शंकूची तिरकस उंची व लंबउंची दर्शवणाऱ्या रेषाखंडाची नावे आकृतीवरून लिहा.
  3. जर तिरकस उंची 10 सेमी आणि लंबउंची 8 सेमी असेल, तर शंकूच्या व्यासाची लांबी काढा.
Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती] with solutions 2024 - 2025

     Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper 2025 serve as a catalyst to prepare for your Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].

How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×