English

खालील आकृतीमध्ये, रेख PS हा स्पर्शिकाखंड आहे. रेषा PR ही वृत्तछेदिका आहे. जर PQ = 3.6, QR = 6.4, तर PS काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

खालील आकृतीमध्ये, रेख PS हा स्पर्शिकाखंड आहे. रेषा PR ही वृत्तछेदिका आहे. जर PQ = 3.6, QR = 6.4, तर PS काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

∴ PS2 = PQ × `square`  ...(स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय)

∴ PS2 = PQ × (PQ + `square`)

∴ PS2 = 3.6 × (3.6 + `square`)

∴ PS2 = 3.6 × 10

∴ PS2 = 36

∴ PS = `square`

Fill in the Blanks
Sum
Advertisements

Solution

∴ PS2 = PQ × \[\boxed{\text{PR}}\]  ...(स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय)

∴ PS2 = PQ × (PQ + \[\boxed{\text{QR}}\])

∴ PS2 = 3.6 × (3.6 + \[\boxed{6.4}\])

∴ PS2 = 3.6 × 10

∴ PS2 = 36

∴ PS = \[\boxed{6}\]

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×