English

एका वर्तुळकंसाचे माप 90° आणि त्रिज्या 14 सेमी आहे. तर त्या वर्तुळकंसाची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती: वर्तुळकंसाची लांबी = θ/360 xx square  ...(सूत्र) = 90/360 xx 2 xx 22/7 xx square - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

एका वर्तुळकंसाचे माप 90° आणि त्रिज्या 14 सेमी आहे. तर त्या वर्तुळकंसाची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

वर्तुळकंसाची लांबी = `θ/360 xx square`   ...(सूत्र)

= `90/360 xx 2 xx 22/7 xx square`

= `1/4 xx square`

वर्तुळकंसाची लांबी = `square` सेमी

Fill in the Blanks
Sum
Advertisements

Solution

वर्तुळकंसाची लांबी = \[\frac{θ}{360} \times \boxed{2πr}\]   ...(सूत्र)

= \[\frac{90}{360} \times 2 \times \frac{22}{7} \times \boxed{14}\]

= \[\frac{1}{4} \times \boxed{88}\]

वर्तुळकंसाची लांबी = \[\boxed{22}\] सेमी

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×