Advertisements
Advertisements
प्रश्न
एका वर्तुळकंसाचे माप 90° आणि त्रिज्या 14 सेमी आहे. तर त्या वर्तुळकंसाची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती:
वर्तुळकंसाची लांबी = `θ/360 xx square` ...(सूत्र)
= `90/360 xx 2 xx 22/7 xx square`
= `1/4 xx square`
वर्तुळकंसाची लांबी = `square` सेमी
रिकाम्या जागा भरा
बेरीज
Advertisements
उत्तर
वर्तुळकंसाची लांबी = \[\frac{θ}{360} \times \boxed{2πr}\] ...(सूत्र)
= \[\frac{90}{360} \times 2 \times \frac{22}{7} \times \boxed{14}\]
= \[\frac{1}{4} \times \boxed{88}\]
वर्तुळकंसाची लांबी = \[\boxed{22}\] सेमी
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
