English

ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, BC/BR =54, तर ΔPBR काढा.

Advertisements
Advertisements

Question

ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, `"BC"/"BR" = 5/4`, तर ΔPBR काढा.

Geometric Constructions
Advertisements

Solution

विश्लेषण:

कच्ची आकृती

∆ABC मध्ये, ∠B = 90°    ......[पक्ष]

∴ AC2 = AB2 + BC2    ......…[पायथागोरसच्या प्रमेयानुसार]

∴ 102 = AB2 + 82

∴ AB2 = 100 – 64

∴ AB2 = 36  

∴ AB = 6 सेमी ............[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढून]

रचनेच्या पायऱ्या:

  1. 8 सेमी लांबीचा रेख BC काढा.
  2. ∠B = 90° घ्या आणि त्यावर 6 सेमीचा कंस काढा. त्या बिंदूला A नाव द्या.
  3. रेख AC जोडून ∆ABC मिळवा.
  4. ∠CBX हा लघुकोन मिळेल असा किरण BX काढा.
  5. किरण BX वर B1, B2, B3, B4, B5  हे बिंदू असे घ्या, की BB1 = B1B2 = B2B3 = B3B4 = B4B5.
  6. बिंदू C व B5 जोडा.
  7. बिंदू B4 मधून CB5 ला समांतर रेषा काढा. ही रेषा रेख BC ला बिंदू R मध्ये छेदते.
  8. R बिंदूतून बाजू AC ला समांतर रेषा काढा. ही रेषा व रेख AB यांच्या छेदनबिंदूला P नाव द्या.
    ∆PBR हा ∆ABC शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे. 

shaalaa.com
समरूप त्रिकोणाची रचना
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: भौमितिक रचना - Q ४)

RELATED QUESTIONS

ΔABC ∼ ΔLMN, ΔABC असा काढा, की AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 4.5 सेमी आणि `"BC"/"MN" = 5/4` तर ΔABC व ΔLMN काढा.


ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी आणि `"AM"/"AH" = 7/5` तर ΔAHE काढा.


जर ΔABC ∼ ΔPQR, `"AB"/"PQ" = 7/5` तर ______ 


जर ΔABC ~ ΔLBN, ΔABC मध्ये AB= 5.1 सेमी, ∠B = 40°, BC = 4.8 सेमी, `"AC"/"LN" = 4/7` तर ΔABC व ΔLBN काढा.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______ 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

आकृतीमध्ये ΔABC ∼ ΔADE आहे, तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर ______ आहे. 


∠PQR हा 115° काढा. त्याचे दोन एकरूप कोनांत विभाजन करा. 


ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये, AB = 4 सेमी, BC = 5 सेमी, AC = 6 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2:3 असल्यास ΔPBQ काढा.


ΔPQR ∼ ΔAQB, ΔPQR मध्ये, PQ = 3 सेमी, ∠Q = 90°, QR = 4 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:5 असल्यास ΔAQB काढा. 


ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×