Advertisements
Advertisements
Question
ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, `"HS"/"SV" = 3/5`, तर ΔSVU काढा.
Advertisements
Solution

कच्ची आकृती

रचनेच्या पायऱ्या:
- 4.5 सेमी लांबीचा रेख SH काढा.
- बिंदू S वरून 5.8 सेमी लांबीचा कंस काढा व बिंदू H वरून 5.2 सेमी लांबीचा कंस काढा. त्यांच्या छेदनबिंदूला R नाव द्या.
- रेख RS व रेख RH जोडून ΔRSH मिळवा.
- ∠HSX हा लघुकोन मिळेल असा किरण SX काढा.
- किरण SX वर S1, S2, S3, S4, S5 हे बिंदू असे घ्या, की SS1 = S1S2 = S2S3 = S3S4 = S4S5 जोडा.
- बिंदू H व S3 जोडा.
- बिंदू S5 मधून HS3 ला समांतर रेषा काढा. ही रेषा किरण SH ला बिंदू V मध्ये छेदते.
- V बिंदूतून बाजू HR ला समांतर रेषा काढा. ही रेषा व किरण SR यांच्या छेदनबिंदूला U नाव द्या.
ΔSVU हा ΔSHR शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.
RELATED QUESTIONS
जर ΔABC ∼ ΔPQR, `"AB"/"PQ" = 7/5` तर ______
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका परस्परांना ______ असतात.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______
ΔABC हा 60° काढा व तो दुभागा.
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये , AB = 3 सेमी, ∠B = 90°, BC = 4 सेमी व त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔPBQ काढा.
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये, AB = 4 सेमी, BC = 5 सेमी, AC = 6 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2:3 असल्यास ΔPBQ काढा.
5 सेमी बाजू असलेला समभुज ΔABC काढा. ΔABC ∼ ΔLMN. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 6:7 असल्यास ΔLMN काढा.
ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP काढा.
ΔRST ∼ ΔUAY, ΔRST मध्ये, RS = 6 सेमी, ∠S = 50°, ST = 7.5 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 5.4 असल्यास ΔUAY काढा.
ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा.
