English

ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये , AB = 3 सेमी, ∠B = 90°, BC = 4 सेमी व त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔPBQ काढा.

Advertisements
Advertisements

Question

ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये , AB = 3 सेमी, ∠B = 90°, BC = 4 सेमी व त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔPBQ काढा.

Answer in Brief
Advertisements

Solution

विश्लेषण: 

कच्ची आकृती

आकृतीत दाखवल्याप्रमाणे,

समजा, B – A – P व B – C – Q.

ΔPBQ ∼ ΔABC

∴ ∠PQB ≅ ∠ACB ..........[समरूप त्रिकोणांचे संगत कोन]

`"PB"/"AB" = "BQ"/"BC" = "PQ"/"AC"` ....(i) [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

∴ `"PB"/"AB" = "BQ"/"BC" = "PQ"/"AC" = 7/4` ........[पक्ष]

∴ ΔPBQ च्या बाजू या ΔABC च्या संगत बाजूंपेक्षा अधिक लांबीच्या आहेत.

∴ जर रेख BC चे 4 समान भाग केले, तर त्यांतील एका भागाच्या 7 पट रेख BQ असेल. म्हणून, जर ΔABC काढला, तर बिंदू Q हा बाजू BC वर B पासून 7 भाग अंतरावर असेल. आता, बिंदू Q मधून AC ला समांतर काढलेली रेषा व किरण BA यांचा छेदनबिंदू P हा आहे.

∴ ΔPBQ हा ΔABC शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.

रचनेच्या पायऱ्या: 

  1. 4 सेमी लांबीची रेख BC काढा.
  2. 90° मापाचा ∠B घेऊन त्यावर 3 सेमीचा कंस काढा. त्या बिंदूला A नाव द्या.
  3. रेख AC जोडून ΔABC मिळवा.
  4. किरण BX असा काढा, की ∠CBX हा लघुकोन असेल.
  5. किरण BX वर बिंदू B1, B2, B3, B4, B5, B6 आणि B7 असे घ्या, की BB1 = B1B2 = B2B3 = B3B4 = B4B5 = B5B6 = B6B7
  6. बिंदू C आणि B4 जोडा.
  7. B7 मधून CB4 ला समांतर असणारी व रेख BC ला बिंदू Q वर छेदणारी रेषा काढा.
  8. बिंदू Q मधून AC ला समांतर रेषा काढा. ही रेषा AB ला बिंदू P मध्ये छेदेल. ΔPBQ हा ΔABC शी समरूप असलेला इष्ट त्रिकोण आहे.
shaalaa.com
समरूप त्रिकोणाची रचना
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: भौमितिक रचना - Q ३ (ब)

APPEARS IN

SCERT Maharashtra Bhumitiy Rachnaye (Ganit 2) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 भौमितिक रचना
Q ३ (ब) | Q १)

RELATED QUESTIONS

जर ΔABC ~ ΔLBN, ΔABC मध्ये AB= 5.1 सेमी, ∠B = 40°, BC = 4.8 सेमी, `"AC"/"LN" = 4/7` तर ΔABC व ΔLBN काढा.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका परस्परांना ______ असतात. 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

ΔABC ∼ ΔAQR `"AB"/"AQ" = 7/5` असल्यास, खालीलपैकी कोणता पर्याय सत्य आहे?


ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP व ΔNED काढा.


ΔPQR ∼ ΔABC, ΔPQR मध्ये PQ = 3.6 सेमी, QR = 4 सेमी, PR = 4.2 सेमी आहे. त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर 3:2 असल्यास ΔABC काढा. 


ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये, AB = 4 सेमी, BC = 5 सेमी, AC = 6 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2:3 असल्यास ΔPBQ काढा.


ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP काढा.


ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये, AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी, `"AM"/"AH" = 7/5`, तर ΔAHE काढा. 


ΔXYZ ∼ ΔPYR. ΔXYZ मध्ये, XY = 4.5 सेमी, ∠Y = 60°, YZ = 5.1 सेमी व `"XY"/"PY" = 4/7,` तर ΔXYZ व ΔPYR काढा. 


ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×