Advertisements
Advertisements
Question
ΔABC ∼ ΔLMN, ΔABC असा काढा, की AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 4.5 सेमी आणि `"BC"/"MN" = 5/4` तर ΔABC व ΔLMN काढा.
Advertisements
Solution

कच्ची आकृती
विश्लेषण:
ΔABC ∼ ΔLMN .....[पक्ष]
∴ `"AB"/"LM" = "BC"/"MN" = "CA"/"LN"` .....(i) [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
परंतु, `"BC"/"MN" = 5/4` ....(ii) [पक्ष]
∴ `"AB"/"LM" = "BC"/"MN" = "CA"/"LN" = 5/4` .....[(i) व (ii) वरून]
∴ `5.5/"LM" = 6/"MN" = 4.5/"LN" = 5/4`
∴ `5.5/"LM" = 5/4`
∴ LM = `(5.5 xx 4)/5` = 4.4 सेमी
तसेच, `6/"LM" = 5/4`
∴ MN = `(6 xx 4)/5` = 4.8 सेमी
व `4.5/"LN" = 5/4`
∴ LN = `(4.5 xx 4)/5` = 3.6 सेमी
रचनेचा पायऱ्या:
| क्र. | ΔABC साठी | क्र. | ΔLMN साठी |
| i. | 6 सेमी लांबीचा रेख BC काढा. | i. | 4.8 सेमी लांबीची रेख MN काढा. |
| ii. | बिंदू B वरून 5.5 सेमी लांबीचा कंस काढा. | ii. | बिंदू M वरून 4.4 सेमी लांबीचा कंस काढा. |
| iii. | बिंदू C वरून 4.5 सेमी लांबीचा कंस काढा. | iii. | बिंदू N वरून 3.6 सेमी लांबीचा कंस काढा. |
| iv. | रेख AB आणि रेख CA जोडा. | iv. | रेख LM आणि रेख LN जोडा. |
अशा रितीने ΔABC शी समरूप असणारा ΔLMN या इष्ट त्रिकोणाची रचना करण्यात आली.

RELATED QUESTIONS
ΔPQR ~ ΔLTR, ΔPQR मध्ये PQ = 4.2 सेमी, QR = 5.4 सेमी, PR = 4.8 सेमी आणि `"PQ"/"LT"` = `3/4` तर ΔPQR व ΔLTR काढा.
जर ΔABC ∼ ΔPQR, `"AB"/"PQ" = 7/5` तर ______
∠PQR हा 115° काढा. त्याचे दोन एकरूप कोनांत विभाजन करा.
ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP व ΔNED काढा.
ΔPQR ∼ ΔABC, ΔPQR मध्ये PQ = 3.6 सेमी, QR = 4 सेमी, PR = 4.2 सेमी आहे. त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर 3:2 असल्यास ΔABC काढा.
ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा.
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠MAT = 120°, AT = 4.9 सेमी, `"AM"/"HA" = 7/5` तर ΔAHE काढा.
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये, AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी, `"AM"/"AH" = 7/5`, तर ΔAHE काढा.
ΔPQR ∼ ΔSTU, ΔPQR मध्ये PQ = 5.2 सेमी, QR = 3.6 सेमी, PR = 7.2 सेमी, `"PQ"/"ST" = 4/5`, तर ΔPQR व ΔSTU काढा.
ΔABC मध्ये, BC = 6 सेमी, ∠B = 45°, ∠A = 100°. ΔABC ∼ ΔPBQ. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔABC व ΔPBQ काढा.
