हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, HSSVHSSV=35, तर ΔSVU काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, `"HS"/"SV" = 3/5`, तर ΔSVU काढा.

आकृति
Advertisements

उत्तर

कच्ची आकृती

रचनेच्या पायऱ्या: 

  1. 4.5 सेमी लांबीचा रेख SH काढा.
  2. बिंदू S वरून 5.8 सेमी लांबीचा कंस काढा व बिंदू H वरून 5.2 सेमी लांबीचा कंस काढा. त्यांच्या छेदनबिंदूला R नाव द्या.
  3. रेख RS व रेख RH जोडून ΔRSH मिळवा.
  4. ∠HSX हा लघुकोन मिळेल असा किरण SX काढा.
  5. किरण SX वर S1, S2, S3, S4, S5 हे बिंदू असे घ्या, की SS1 = S1S2 = S2S3 = S3S4 = S4S5 जोडा.
  6. बिंदू H व S3 जोडा.
  7. बिंदू S5 मधून HS3 ला समांतर रेषा काढा. ही रेषा किरण SH ला बिंदू V मध्ये छेदते. 
  8. V बिंदूतून बाजू HR ला समांतर रेषा काढा. ही रेषा व किरण SR यांच्या छेदनबिंदूला U नाव द्या.
    ΔSVU हा ΔSHR शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.
shaalaa.com
समरूप त्रिकोणाची रचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: भौमितिक रचना - Q ४)

संबंधित प्रश्न

ΔABC ∼ ΔLMN, ΔABC असा काढा, की AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 4.5 सेमी आणि `"BC"/"MN" = 5/4` तर ΔABC व ΔLMN काढा.


ΔRST ~ ΔXYZ, ΔRST मध्ये RS = 4.5 सेमी, ∠RST = 40°, ST = 5.7 सेमी आणि `"RS"/"XY" = 3/5` तर ΔRST व ΔXYZ काढा.


जर ΔABC ∼ ΔPQR, `"AB"/"PQ" = 7/5` तर ______ 


जर ΔABC ~ ΔLBN, ΔABC मध्ये AB= 5.1 सेमी, ∠B = 40°, BC = 4.8 सेमी, `"AC"/"LN" = 4/7` तर ΔABC व ΔLBN काढा.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______ 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

ΔPQR ∼ ΔABC, `"PR"/"AC" = 5/7` तर ______ 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

ΔABC ∼ ΔAQR `"AB"/"AQ" = 7/5` असल्यास, खालीलपैकी कोणता पर्याय सत्य आहे?


5 सेमी बाजू असलेला समभुज ΔABC काढा. ΔABC ∼ ΔLMN. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 6:7 असल्यास ΔLMN काढा.


ΔRST ∼ ΔUAY, ΔRST मध्ये, RS = 6 सेमी, ∠S = 50°, ST = 7.5 सेमी. त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 5.4 असल्यास ΔUAY काढा. 


ΔXYZ ∼ ΔPYR. ΔXYZ मध्ये, XY = 4.5 सेमी, ∠Y = 60°, YZ = 5.1 सेमी व `"XY"/"PY" = 4/7,` तर ΔXYZ व ΔPYR काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×