English

ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा.

Advertisements
Advertisements

Question

ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा. 

Sum
Advertisements

Solution

विश्लेषण:

कच्ची आकृती

ΔABC ∼ ΔLMN .............[पक्ष]

∴ `"AB"/"LM" = "BC"/"MN" = "CA"/"NL"` ...........…[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

`5.5/"LM" = 6/4.8 = 5.5/"LN"` ...........[पक्ष]

∴ `5.5/"LM" = 5/4`

∴ LM = `(5.5 xx 4)/4 = 4.4` सेमी

तसेच, LN = 4.4 सेमी

रचनेच्या पायऱ्या: 

क्र. ΔABC साठी क्र. ΔLMN साठी
i. 6 सेमी लांबीचा रेख BC काढा. i. 4.8 सेमी लांबीचा रेख MN काढा.
ii. बिंदू B वरून 5.5 सेमी लांबीचा कंस काढा. ii. बिंदू M वरून 4.4 सेमी लांबीचा कंस काढा.
iii. बिंदू C वरून 5.5 सेमी लांबीचा कंस काढा. iii. बिंदू N वरून 4.4 सेमी लांबीचा कंस काढा.
iv. रेख AB आणि रेख CA जोडा. iv. रेख LM आणि रेख LN जोडा. 

ΔLMN हा ΔABC शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे. 

shaalaa.com
समरूप त्रिकोणाची रचना
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: भौमितिक रचना - Q ३ (ब)

APPEARS IN

SCERT Maharashtra Bhumitiy Rachnaye (Ganit 2) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 भौमितिक रचना
Q ३ (ब) | Q १३)

RELATED QUESTIONS

ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी आणि `"AM"/"AH" = 7/5` तर ΔAHE काढा.


जर ΔABC ∼ ΔPQR, `"AB"/"PQ" = 7/5` तर ______ 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______ 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

ΔPQR ∼ ΔABC, `"PR"/"AC" = 5/7` तर ______ 


रेख AB = 9.7 सेमी लांबीचा काढा. त्यावर बिंदू P असा घ्या, की AP = 3.5 सेमी, A – P – B. बिंदू P मधून रेख AB ला लंब काढा. 


ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP व ΔNED काढा.


ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, `"BC"/"BR" = 5/4`, तर ΔPBR काढा.


ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, `"HS"/"SV" = 3/5`, तर ΔSVU काढा.


ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा. 


चौरसाचा कर्ण `sqrt50` सेमी असून असे वर्तुळ काढा, की जे चौरसाच्या सर्व बाजूंना स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या मोजून लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×