Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔABC ∼ ΔLMN, ΔABC मध्ये, AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 5.5 सेमी, MN = 4.8 सेमी, तर ΔABC व ΔLMN काढा.
Advertisements
उत्तर
विश्लेषण:

कच्ची आकृती
ΔABC ∼ ΔLMN .............[पक्ष]
∴ `"AB"/"LM" = "BC"/"MN" = "CA"/"NL"` ...........…[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
`5.5/"LM" = 6/4.8 = 5.5/"LN"` ...........[पक्ष]
∴ `5.5/"LM" = 5/4`
∴ LM = `(5.5 xx 4)/4 = 4.4` सेमी
तसेच, LN = 4.4 सेमी
रचनेच्या पायऱ्या:
| क्र. | ΔABC साठी | क्र. | ΔLMN साठी |
| i. | 6 सेमी लांबीचा रेख BC काढा. | i. | 4.8 सेमी लांबीचा रेख MN काढा. |
| ii. | बिंदू B वरून 5.5 सेमी लांबीचा कंस काढा. | ii. | बिंदू M वरून 4.4 सेमी लांबीचा कंस काढा. |
| iii. | बिंदू C वरून 5.5 सेमी लांबीचा कंस काढा. | iii. | बिंदू N वरून 4.4 सेमी लांबीचा कंस काढा. |
| iv. | रेख AB आणि रेख CA जोडा. | iv. | रेख LM आणि रेख LN जोडा. |
ΔLMN हा ΔABC शी समरूप असणारा इष्ट त्रिकोण आहे.

APPEARS IN
संबंधित प्रश्न
ΔABC ∼ ΔLMN, ΔABC असा काढा, की AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 4.5 सेमी आणि `"BC"/"MN" = 5/4` तर ΔABC व ΔLMN काढा.
ΔRST ~ ΔXYZ, ΔRST मध्ये RS = 4.5 सेमी, ∠RST = 40°, ST = 5.7 सेमी आणि `"RS"/"XY" = 3/5` तर ΔRST व ΔXYZ काढा.
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी आणि `"AM"/"AH" = 7/5` तर ΔAHE काढा.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______
ΔABC हा 60° काढा व तो दुभागा.
ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये , AB = 3 सेमी, ∠B = 90°, BC = 4 सेमी व त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔPBQ काढा.
ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP व ΔNED काढा.
ΔPQR ∼ ΔABC, ΔPQR मध्ये PQ = 3.6 सेमी, QR = 4 सेमी, PR = 4.2 सेमी आहे. त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर 3:2 असल्यास ΔABC काढा.
ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा.
चौरसाचा कर्ण `sqrt50` सेमी असून असे वर्तुळ काढा, की जे चौरसाच्या सर्व बाजूंना स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या मोजून लिहा.
