Advertisements
Advertisements
Question
ΔABC च्या बाजूंची लांबी 4 सेमी, 5 सेमी आणि 6 सेमी आहेत. ΔPQR ची परिमिती 90 सेमी आहे. जर ΔABC आणि ΔPQR समरूप असतील, तर ΔPQR च्या संगत बाजूंची लांबी काढा.
Sum
Advertisements
Solution
AB = 4 सेमी, BC = 5 सेमी आणि AC = 6 सेमी.
ΔABC ∼ ΔPQR ...(दिले आहे.)
∴ `"AB"/"PQ" = "BC"/"QR" = "AC"/"PR"` ...(समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात.)
∴ `4/"PQ" = 5/"QR" = 6/"PR"`
समान गुणोत्तरांच्या सिद्धांतानुसार,
`4/"PQ" = 5/"QR" = 6/"PR" = (4 + 5 + 6)/("PQ" + "QR" + "PR")`
∴ `4/"PQ" = 5/"QR" = 6/"PR" = 15/90` ...[∵ ΔPQR ची परिमिती = 90]
∴ `4/"PQ" = 5/"QR" = 6/"PR" = 1/6`
∴ `4/"PQ" = 1/6`
∴ PQ = 4 × 6
∴ PQ = 24 सेमी
∴ `5/"QR" = 1/6`
∴ QR = 5 × 6
∴ QR = 30 सेमी
∴ `6/"PR" = 1/6`
∴ PR = 6 × 6
∴ PR = 36 सेमी
ΔPQR च्या संगत बाजूंची लांबी अनुक्रमे 24 सेमी, 30 सेमी व 36 सेमी आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
