English

खालील आकृतीमध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे. तर: (i) ∠AОВ (ii) कंस AB (iii) ∠ACB यांची मापे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

खालील आकृतीमध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे.

तर:

  1. ∠AОВ
  2. कंस AB
  3. ∠ACB

यांची मापे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

आकृती ΔAOB मध्ये

AO = OB = AB

∴ ΔAOB हा `square` त्रिकोण आहे.

∴ m∠AOB = `square`

m∠AOB = m(कंस AB) = `square`   ...(कंसाच्या मापाची व्याख्या))

m∠ACB = `1/2 xx  square`   ...`square`

= `1/2 xx 60^circ`

m∠ACB = `square`

Fill in the Blanks
Sum
Advertisements

Solution

आकृती ΔAOB मध्ये

AO = OB = AB

∴ ΔAOB हा \[\boxed{\text{समभुज}}\] त्रिकोण आहे.

∴ m∠AOB = \[\boxed{60°}\]

m∠AOB = m(कंस AB) = \[\boxed{60°}\]   ...(कंसाच्या मापाची व्याख्या))

\[\text{m∠ACB} = \frac{1}{2} \times \boxed{\text{m(कंस AB)}}\]   ...\[\boxed{\text{अंतर्लिखित कोनाचे प्रमेय}}\]

= `1/2 xx 60^circ`

m∠ACB = \[\boxed{30°}\]

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×