Advertisements
Advertisements
Question
एका चौरसाची बाजू 10 सेमी आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा.
Sum
Advertisements
Solution
चौरसाच्या कर्णाची लांबी = `sqrt2` × बाजू
= `sqrt2` × 10
= `10 sqrt2` सेमी
∴ चौरसाच्या कर्णाची लांबी `10 sqrt2` सेमी आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
