English

खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. (i) भरीव शंकूला किती पृष्ठे आहेत? (ii) शंकूची तिरकस उंची व लंबउंची दर्शवणाऱ्या रेषाखंडाची नावे आकृतीवरून लिहा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. भरीव शंकूला किती पृष्ठे आहेत?
  2. शंकूची तिरकस उंची व लंबउंची दर्शवणाऱ्या रेषाखंडाची नावे आकृतीवरून लिहा.
  3. जर तिरकस उंची 10 सेमी आणि लंबउंची 8 सेमी असेल, तर शंकूच्या व्यासाची लांबी काढा.
Sum
Advertisements

Solution

(i) भरीव शंकूला दोन पृष्ठे आहेत.

(ii) शंकूची तिरकस उंची दर्शवणाऱ्या रेषाखंडाची नावे: रेख PA किंवा रेख PB

शंकूची लंबउंची दर्शवणाऱ्या रेषाखंडाची नावे: रेख PO

(iii) l2 = r2 + h2

∴ 102 = r2 + 82

∴ r2 = 100 – 64

∴ r2 = 36

∴ r = `sqrt(36)`

∴ r = 6

शंकूच्या पायाची त्रिज्या 6 सेमी आहे.

∴ पायाचा व्यास = २ × त्रिज्या

= 2 × 6

= 12 सेमी

∴ शंकूच्या व्यासाची लांबी12 सेमी आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×