Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

- भरीव शंकूला किती पृष्ठे आहेत?
- शंकूची तिरकस उंची व लंबउंची दर्शवणाऱ्या रेषाखंडाची नावे आकृतीवरून लिहा.
- जर तिरकस उंची 10 सेमी आणि लंबउंची 8 सेमी असेल, तर शंकूच्या व्यासाची लांबी काढा.
योग
Advertisements
उत्तर
(i) भरीव शंकूला दोन पृष्ठे आहेत.
(ii) शंकूची तिरकस उंची दर्शवणाऱ्या रेषाखंडाची नावे: रेख PA किंवा रेख PB
शंकूची लंबउंची दर्शवणाऱ्या रेषाखंडाची नावे: रेख PO
(iii) l2 = r2 + h2
∴ 102 = r2 + 82
∴ r2 = 100 – 64
∴ r2 = 36
∴ r = `sqrt(36)`
∴ r = 6
शंकूच्या पायाची त्रिज्या 6 सेमी आहे.
∴ पायाचा व्यास = २ × त्रिज्या
= 2 × 6
= 12 सेमी
∴ शंकूच्या व्यासाची लांबी12 सेमी आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
