हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

काटकोन ΔABC हा 3 समी, 4 समी, 5 सेमा बाजू असणारा काढा. ABC च्या कणावर मध्यगा काढा. मध्यगेची लांबी मोजा व लिहा. मध्यगा व कर्णाच्या लांबीवरून निरीक्षण लिहा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

काटकोन ΔABC हा 3 समी, 4 समी, 5 सेमा बाजू असणारा काढा. ΔABC च्या कर्णावर मध्यगा काढा.

  1. मध्यगेची लांबी मोजा व लिहा.
  2. मध्यगा व कर्णाच्या लांबीवरून निरीक्षण लिहा.
ज्यामितीय चित्र
लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार ΔABC हा काटकोन त्रिकोण आहे.

(i) रेख BD ही मध्यगा आहे. मध्यगेची मोजलेली लांबी = 2.5 सेमी.

(ii) कर्णाची लांबी = 5 सेमी, मध्यगेची लांबी = 2.5 सेमी

BD = `1/2` AC

निरीक्षण: काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×