Advertisements
Advertisements
प्रश्न
काटकोन ΔABC हा 3 समी, 4 समी, 5 सेमा बाजू असणारा काढा. ΔABC च्या कर्णावर मध्यगा काढा.
- मध्यगेची लांबी मोजा व लिहा.
- मध्यगा व कर्णाच्या लांबीवरून निरीक्षण लिहा.
भौमितिक रेखाचित्रे
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार ΔABC हा काटकोन त्रिकोण आहे.

(i) रेख BD ही मध्यगा आहे. मध्यगेची मोजलेली लांबी = 2.5 सेमी.
(ii) कर्णाची लांबी = 5 सेमी, मध्यगेची लांबी = 2.5 सेमी
BD = `1/2` AC
निरीक्षण: काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
