English

P(22, 20) आणि Q(0, 16) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

P(22, 20) आणि Q(0, 16) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.

Sum
Advertisements

Solution

समजा, P(22, 20) = (x1, y1)

Q(0, 16) = (x2, y2)

मध्यबिंदूचे निर्देशक (x, y) मानू.

रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार,

`x = (x_1 + x_2)/2`

∴ `x = (22 + 0)/2`

∴ x = 11

`y = (y_1 + y_2)/2`

∴ `y = (20 + 16)/2`

∴ y = 18

(22, 20) आणि (0, 16) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक (11, 18) आहेत. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×