Advertisements
Advertisements
Question
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`7/(2x + 1) + 13/(y + 2) = 27; 13/(2x + 1) + 7/(y + 2) = 33`
Advertisements
Solution
दिलेली एकसामयिक समीकरणे,
`7/(2x + 1) + 13/(y + 2) = 27` ....(i)
`13/(2x + 1) + 7/(y + 2) = 33` .....(ii)
समजा, `1/(2x + 1)` = p आणि `1/(y + 2)` = q
∴ समीकरण (i) आणि (ii) पुढीलप्रमाणे होतील,
7p + 13q = 27 .....(iii)
13p + 7q = 33 ....(iv)
समीकरण (iii) मधून समीकरण (iv) बेरीज करून,
7p + 13q = 27
+ 13p + 7q = 33
20p + 20q = 60
∴ p + q = `60/20` …[दोन्ही बाजूंना 20 ने भागून]
∴ p + q = 3 ....(v)
समीकरण (iii) मधून समीकरण (iv) वजा करून,
7p + 13q = 27
13p + 7q = 33
- - -
- 6p + 6q = - 6
∴ p - q = `(-6)/(-6)` ....[दोन्ही बाजूंना -6 ने भागून]
∴ p - q = 1
समीकरण (v) व समीकरण (vi) बेरीज करून,
p + q = 3
+ p - q = 1
2p = 4
∴ p = `4/2` = 2
p = 2 ही किंमत समीकरण (v) मध्ये ठेवून,
p + q = 3
2 + q = 3
∴ q = 3 - 2 = 1
∴ (p, q) = (2, 1)
p आणि q च्या किमती परत ठेवून,
2 = `1/(2x + 1)` आणि `1 = 1/(y + 2)`
∴ 2(2x + 1) = 1 आणि y + 2 = 1
∴ 4x + 2 = 1 आणि y = 1 – 2
∴ 4x = 1 – 2 आणि y = – 1
∴ 4x = –1 आणि y = – 1
∴ x = `- 1/4` आणि y = -1
∴ (x, y) = `(-1/4, -1)` ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
x + 7y = 10; 3x - 2y = 7
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
2x - 3y = 9; 2x + y = 13
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
99x + 101y = 499; 101x + 99y = 501
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`2/x + 2/(3y) = 1/6; 3/x + 2/y = 0`
खालीलपैकी कोणते समीकरण एकसामयिक नाही?
पुढील समीकरण सामान्य रूपात लिहा. `a/4 + b/3 = 4.`
समीकरण 2x - y = 2 मध्ये x = 3 असेल तर y = ?
x = 2 आणि y = -1 ही 2x + y = 3 या समीकरणाची उकल आहे का?
a आणि b वापरून कोणतीही दोन समीकरणे लिहा ज्यांची उकल (0, 2) असेल.
ax + by + 5 = 0 आणि bx - ay - 12 = 0 या समीकरणांची उकल (2, – 3) असल्यास a आणि b च्या किमती शोधा.
