Advertisements
Advertisements
Question
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
49x - 57y = 172; 57x - 49y = 252
Advertisements
Solution
49x - 57y = 172 ...(i)
57x - 49y = 252 ....(ii)
समीकरण (i) व समीकरण (ii) ची बेरीज करून,
49x - 57y = 172
+ 57x - 49y = 252
106x - 106y = 424
∴ x - y = `424/106` ...[दोन्ही बाजूंना 106 ने भागून]
∴ x - y = 4 ...(iii)
समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करून,
49x - 57y = 172
57x - 49y = 252
- + -
- 8x - 8y = - 80
∴ x + y = `(- 80)/(- 8)` ...[दोन्ही बाजूंना -8 ने भागून]
∴ x + y = 10 ....(iv)
समीकरण (iii) व समीकरण (iv) ची बेरीज करून,
x - y = 4
+ x + y = 10
2x = 14
∴ x = `14/2` = 7
x = 7 ही किंमत समीकरण (iv) मध्ये ठेवून,
x + y = 10,
7 + y = 10
∴ y = 10 - 7 = 3
∴ (x, y) = (7, 3) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
2x - 3y = 9; 2x + y = 13
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
5m - 3n = 19; m - 6n = -7
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
`1/3"x" + "y" = 10/3; 2"x" + 1/4"y" = 11/4`
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
99x + 101y = 499; 101x + 99y = 501
खालीलपैकी कोणते समीकरण एकसामयिक नाही?
पुढील समीकरणासाठी D ची किंमत काढा. 5x + 3y + 11 = 0; 2x + 4y = -10
4x + 5y = 20 या समीकरणामध्ये x = 0 असताना y ची किंमत काढा.
x = 2 आणि y = -1 ही 2x + y = 3 या समीकरणाची उकल आहे का?
अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे, तर त्या दोघांची वये किती?
खालील एकसामयिक समीकरणांसाठी (x + y) व (x - y) च्या किमती काढा.
49x - 57y = 172
57x - 49y = 252
