Advertisements
Advertisements
Question
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`(7x - 2y)/(xy) = 5; (8x + 7y)/(xy) = 15`
Advertisements
Solution
दिलेली एकसामयिक समीकरणे,
`(7x - 2y)/(xy) = 5`
∴ `(7x)/(xy) - (2y)/(xy) = 5`
∴ `7/y - 2/x = 5` ....(i)
`(8x + 7y)/(xy) = 15`
∴ `(8x)/(xy) + (7y)/(xy) = 15`
∴ `8/y + 7/x = 15` ....(ii)
समजा, `1/x` = p आणि `1/y` = q
∴ समीकरण (i) आणि (ii) पुढीलप्रमाणे होतील,
- 2p + 7q = 5 ...(iii)
7p + 8q = 15 ...(iv)
समीकरण (iii) ला 7 ने गुणून,
- 14p + 49q = 35 ....(v)
समीकरण (iv) ला 2 ने गुणून,
14p + 16q = 30 ...(vi)
समीकरण (v) मधून समीकरण (vi) बेरीज करून,
- 14p + 49q = 35
+ 14p + 16q = 30
65q = 65
∴ q = `65/65 = 1`
q = 1 ही किंमत समीकरण (iv) मध्ये ठेवून,
7p + 8p = 15
7p + 8(1) = 15
∴ 7p + 8 = 15
∴ 7p = 15 – 8
∴ 7p = 7
∴ p = `7/7` = 1
∴ (p, q) = (1, 1)
p आणि q च्या किमती परत ठेवून,
`1 = 1/x` आणि `1 = 1/y`
∴ x = 1 आणि y = 1
∴ (x, y) = (1, 1) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
`1/3"x" + "y" = 10/3; 2"x" + 1/4"y" = 11/4`
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
99x + 101y = 499; 101x + 99y = 501
x + y = 3; 3x - 2y - 4 = 0 ही एकसामयिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती?
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`1/(2(3x + 4y)) + 1/(5(2x - 3y)) = 1/4; 5/(3x + 4y) - 2/(2x - 3y) = - 3/2`
पुढील समीकरणासाठी D ची किंमत काढा. 5x + 3y + 11 = 0; 2x + 4y = -10
जर 49x - 57y = 172 आणि 57x - 49y = 252 असल्यास x + y = ?
2x - y = 2 या समीकरणाची उकल ______ आहे.
जर (2, 0) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.
कृती: (2, 0) ही 2x + 3y = k या समीकरणाची उकल आहे.
x = `square` आणि y = `square` किमती घालू.
∴ 2 `square + 3 xx 0 = "k"`
∴ 4 + 0 = k
∴ k = `square`
समीकरण a + 2b = 7 मध्ये b = 4 असताना a ची किंमत काढा.
`square`ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax + by = c या स्वरूपात एकसामयिक समीकरणे तयार करा:

