Advertisements
Advertisements
Question
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`1/(2(3x + 4y)) + 1/(5(2x - 3y)) = 1/4; 5/(3x + 4y) - 2/(2x - 3y) = - 3/2`
Advertisements
Solution
दिलेली एकसामयिक समीकरणे,
`1/(2(3x + 4y)) + 1/(5(2x - 3y)) = 1/4` ...(i)
`5/(3x + 4y) - 2/(2x - 3y) = - 3/2` ...(ii)
समजा, `1/(3x + 4y)` = p आणि `1/(2x - 3y)` = q
∴ समीकरण (i) आणि (ii) पुढीलप्रमाणे होतील,
`1/2p + 1/5q = 1/4`
∴ 10p + 4q = 5 .....(iii) [दोन्ही बाजूंना 20 ने गुणून]
5p - 2q = `-3/2`
∴ 10p - 4q = - 3 ...(iv) [दोन्ही बाजूंना 2 ने गुणून]
समीकरण (iii) व समीकरण (iv) ची बेरीज करून,
10p + 4q = 5
+ 10p - 4q = - 3
20p = 2
∴ p = `2/20 = 1/10`
p = `1/10` ही किंमत समीकरण (iii) मध्ये ठेवून,
10p + 4q = 5
`10(1/10)` + 4q = 5
∴ 1 + 4q = 5
∴ 4q = 5 - 1
∴ 4q = 4
∴ q = `4/4` = 1
∴ (p, q) = `(1/10, 1)`
p आणि q च्या किमती परत ठेवून,
`1/10 = 1/(3x + 4y)` आणि 1 = `1/(2x - 3y)`
∴ 3x + 4y = 10 ....(v)
आणि 2x - 3y = 1 ....(vi)
समीकरण (v) ला 3 ने गुणून,
9x + 12y = 30 ....(vii)
समीकरण (vi) ला 4 ने गुणून,
8x - 12y = 4 ....(viii)
समीकरण (vii) व समीकरण (viii) ची बेरीज करून,
9x + 12y = 30
+ 8x - 12y = 4
17x = 34
∴ x = `34/17` = 2
x = 2 ही किंमत समीकरण (v) मध्ये ठेवून,
3x + 4y = 10
3(2) + 4y = 10
∴ 6 + 4y = 10
∴ 4y = 10 - 6
∴ 4y = 4
∴ y = `4/4` = 1
∴ (x, y) = (2, 1) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
2x - 3y = 9; 2x + y = 13
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
5m - 3n = 19; m - 6n = -7
खालील एकसामयिक समीकरण सोडवा.
99x + 101y = 499; 101x + 99y = 501
ax + by = c व mx + ny = d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an ≠ bm तर दिलेल्या समीकरणांना-
4x + 5y = 20 या समीकरणामध्ये x = 0 असताना y ची किंमत काढा.
जर x + 2y = 5 आणि 2x + y = 7 असल्यास x + y ची किंमत काढा.
खालील समीकरणामध्ये x ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.
3x + 2y = 11 ....................(1) आणि
2x + 3y = 4 ....................(2)
कृती: समीकरण (1) ला `square` ने आणि समीकरण (2) ला `square` ने गुणू.
3 × (3x + 2y = 11) ∴ 9x + 6y = 33 .............(3)
2 × (2x + 3y = 4) ∴ 4x + 6y = 8 ...............(4)
समीकरण (3) मधून समीकरण (4) वजा करू,
5x = `square`
∴ x = `square`
समीकरण 2x - y = 2 मध्ये x = 3 असेल तर y = ?
अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे, तर त्या दोघांची वये किती?
खालील कृती पूर्ण करा व x ची किंमत काढा:
5x + 3y = 9 ......(I)
2x − 3y = 12 ......(II)
समीकरण (I) व समीकरण (II) यांची बेरीज करू.
5x + 3y = 9
+ 2x − 3y = 12
7x = `square`
x = `square/square`
x = `square`
