English

खालील एकसामयिक समीकरण सोडवा. 3a + 5b = 26; a + 5b = 22

Advertisements
Advertisements

Question

खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

3a + 5b = 26; a + 5b = 22

Sum
Advertisements

Solution

3a + 5b = 26 ....(i)
a + 5b = 22 ....(ii)

समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करून,

3a + 5b = 26
a + 5b = 22
-     -      -   
2a  =  4

∴ a = `4/2` = 2

a = 2 ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून,

a + 5b = 22

2 + 5b = 22

∴ 5b = 22 - 2

∴ 5b = 20

∴ b = `20/5 = 4`

∴ (a, b) = (2, 4) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.

shaalaa.com
एकसामयिक रेषीय समीकरणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - सरावसंच 1.1 [Page 5]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
सरावसंच 1.1 | Q 2. (1) | Page 5

RELATED QUESTIONS

खालील कृती पूर्ण करून एकसामयिक समीकरणे सोडवा.

5x + 3y = 9  ......(I)

2x - 3y = 12 ......(II)

समी. (I) व समी. (II) यांची बेरीज करू.

   5x + 3y = 9
+ 2x - 3y = 12
 `square` x = `square`

x = `square/square`  x = `square`

x = 3 समी. (I) मध्ये ठेवू.

5 × `square` + 3y = 9

3y = 9 - `square`

3y = `square`

y = `square/3`

y = `square`

(x, y) = `(square, square)` ही समीकरणाची उकल आहे.


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

5m - 3n = 19; m - 6n = -7


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

5x + 2y = -3; x + 5y = 4


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

`1/3"x" + "y" = 10/3;  2"x" + 1/4"y" = 11/4`


x + y = 3; 3x - 2y - 4 = 0 ही एकसामयिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती?


ax + by = c व mx + ny = d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an ≠ bm तर दिलेल्या समीकरणांना-


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`7/(2x + 1) + 13/(y + 2) = 27; 13/(2x + 1) + 7/(y + 2) = 33`


खालीलपैकी कोणती 3x + 6y = 12 या समीकरणाची उकल नाही?


समीकरण a + 2b = 7 मध्ये b = 4 असताना a ची किंमत काढा. 


अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे, तर त्या दोघांची वये किती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×