Advertisements
Advertisements
Question
जर (2, -5) ही 2x - ky = 14 या समीकरणाची उकल असेल, तर k = ?
Advertisements
Solution
(2, -5) ही 2x - ky = 14 या समीकरणाची उकल आहे.
x = 2, y = -5 या किमती समीकरण 2x - ky = 14, मध्ये ठेवू.
2(2) - k(-5) = 14
∴ 4 + 5k = 14
∴ 5k = 14 – 4 = 10
∴ k = `10/5 = 2`
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`2/x + 2/(3y) = 1/6; 3/x + 2/y = 0`
खालीलपैकी कोणती 3x + 6y = 12 या समीकरणाची उकल नाही?
x - y = 10 आणि x + y = 70 या समीकरणांची उकल ______ आहे.
4x + 5y = 20 या समीकरणामध्ये x = 0 असताना y ची किंमत काढा.
5x + 3y = 6 या समीकरणाची (0, 2) ही उकल आहे का? ते ठरवा.
a - b = -3 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.
समीकरण a + 2b = 7 मध्ये b = 4 असताना a ची किंमत काढा.
a आणि b वापरून कोणतीही दोन समीकरणे लिहा ज्यांची उकल (0, 2) असेल.
अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे, तर त्या दोघांची वये किती?
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा:
x + y = 4; 2x – y = 2
